Masunda Lake Front Component-1 & 2
Please Login to View Projects
ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. या शहरात 35 पेक्षा जास्त तलाव अस्तित्वात आहेत. ठाणे स्मार्ट सिटीच्या क्षेत्र आधारीत विकास (ए.बी.डी.) परिसरात असलेल्या कमल, हरियाली व मासुंदा तलाव विकासांबाबतचे प्रस्ताव ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करून, नगर विकास मंत्रालय मा.भारत सरकार यांना सादर करण्यात आलेले असून ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत तलावांचे विकास कामे करण्यात येत आहेत.
प्रकल्प वैशिष्ट्ये : घटक - 1 आणि घटक - 2
- तलाव भोवतीच्या भिंतीचे नुतनीकरण.
- तलावालगत पदपथाचे नुतनीकरण.
- रंगरंगोटीची कामे.
नागरिकांना होणारा लाभ
- जैवविविधतेचे संरक्षण तसेच मोकळया जागांचे जतन.
- तलावातील पाण्याच्या गुणवत्तेतमध्ये सुधारणा.
प्रोजेक्ट चे नाव | घटक - १ | घटक - २ |
निविदा प्रसिद्ध दिनांक | निविदा प्रकाशित | निविदा प्रकाशित |
सद्यस्थिती | काम पूर्ण | काम पूर्ण |
कार्यादेश दिनांक | 08/02/2016 | 15/03/2016 |
ठेकेदाराचे नाव | M/s Kaushik Arjan Varsani | M/s Kaushik Arjan Varsani |
स्थितीः | काम पूर्ण | काम पूर्ण |
Cost of the Project :(CR) | INR 0.9 Cr | INR 0.9 Cr |
कामाचा कालावधी | 3 Months | 3 months |
भौतिक प्रगती | 100% | 100% |
आर्थिक प्रगती | 100% | 100% |
Expenditure Till Date | INR 0.9 Cr | INR 0.9 Cr |