पादचारी सुधारणा
Please Login to View Projects
एकूणच प्रकल्प पूर्ण
सदर प्रकल्पा अंतर्गत
-
- सदर प्रकल्पांतर्गत पदपथाचे रुंदीकरण व नुतनीकरण , बोलार्ड बसविणे, नवीन कर्ब स्टोन बसविणे, ट्रॅफिक सायनेजेस, स्ट्रीट फर्निचर , लॅण्डस्केपिंग, स्कल्पचर्स इत्यादी कामांचा समावेश आहे.
-
- दाट रहिवाशी क्षेत्रात वाहने आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करणे .
-
- अपंग व्यक्तींना व्हीलचेअर च्या साहाय्याने पदपथ वापरण्यासाठी सुविधा, अंधहीन नागरिकांना पदपथ वापरण्यासाठी टक्टाईल फ्लोरींगची सुविधा.
- क्षेत्राधारीत विकास अंतर्गत पादचाऱ्यां करीता सुविधा पुरविण्यासाठी सुमारे १२ किमी लांबीच्या रस्त्यांवरील पदपथांची सुधारणा करणे.
नागरिकांना होणारा लाभ
- नागरीकांसाठीr उत्तम पदपथ सुविधा पुरविणे.
| निविदा प्रसिद्ध दिनांक : | निविदा प्रकाशित |
| सद्यस्थिती: | कार्यादेश देण्यात आलेला आहे. |
| कार्यादेश दिनांक: | 07/03/2019 |
| ठेकेदाराचे नाव : | मे.प्रगती एंटरप्रायझेस |
| स्थितीः | Work in progress |
| मंजुर निविदा रक्कम: | INR. 19.63 Cr |
| प्रकल्पाचा कालावधी : | 9 Months |
| भौतिक प्रगती: | 100% |
| आर्थिक प्रगती : | 97% |
| Expenditure Till Date: | INR 19.91 Cr |

Comments are closed.