डिजी-ठाणे
Please Login to View Projects
एकूणच प्रकल्प पूर्ण
डिजी-ठाणे हा एक असा एकीकृत डिजिटल प्रोग्राम आहे की ज्यायोगे ठाणे शहरातील नागरिकांना ठाणे शहर व ठाणे महानगरपालिकेशी सर्व संबंधित आणि वयक्तिक सेवा आणि माहिती, मोबाइल अॅप व वेब पोर्टलच्या माध्यमातून मिळू शकते.
-
- व्यावसायिक आणि महानगरपालिकेच्या विविध सुविधा सेवा सहजपणे वापरण्यास उपयुक्त.
-
- व्यावसायिक आणि महानगरपालिका सेवांवरील सवलती आणि त्याद्वारे नागरिकांना मिळणारे आर्थिक लाभ.
-
- नागरिक व महानगरपालिका यांच्यातील डिजिटलायझेशनल दुवा.
- सर्वेक्षण, मतदान आणि इतर सुधारित प्रक्रियाद्वारे लोकसहभाग
| निविदा प्रसिद्ध दिनांक : | निविदा प्रकाशित |
| Issuance of Work Order: | काम पूर्ण |
| कार्यादेश दिनांक: | 15/07/2017 |
| ठेकेदाराचे नाव : | Foxberry Technologies & TSG IT Systems (Consortium) |
| स्थितीः | Project complete |
| प्रकल्पाचा कालावधी : | ३ वर्ष |
| मंजुर निविदा रक्कम: | INR. 28.80 Cr |
| भौतिक प्रगती: | 100% |
| आर्थिक प्रगती : | 97% |
| Expenditure Till Date: | INR 27.84 Cr |

Comments are closed.